कोल्हापूरः
कोल्हापूर जिल्हा शिरोळ मतदार संघाचे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेद्वार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी स्वरुपा राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही मतदान केले.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान
Next Article नगरसेवकांवरील 7 कोटींच्या खर्चाला ‘ब्रेक’








