सावंतवाडी : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक राजेंद्र उर्फ राजन शांताराम वाळके (७२) यांचे अल्प आजाराने निधन झाले. शुक्रवारी सकाळी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजारपेठेतील लता लॉज, वाळके टॉवरचे ते मालक होते. त्यांच्या पशात पत्नी, दोन मुलगे, दोन सुना, नात, पुतणे, बहिणी असा मोठा परिवार आहे. राहुल वाळके, रुपेश वाळके यांचे ते वडील होत.
Previous ArticleKP Patil Kolhapur : ‘त्यांच्याकडून दुसरीकडे गेलो, ते त्यांच्या सूचनेनुसारच’, भरसभेत केपी पाटलांचा गौप्यस्फोट
Next Article माणमध्ये दोन अपघातात दोघांचा मृत्यू









