प्रतिनिधी, अर्चना बनगे
Chhatrapati Rajaram Factory Election Result Update : छत्रपती राजाराम कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसीठी रविवारी मतदार झाले. तर आज मंगळवार (दि- 25) रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या आणि दुसऱ्य़ा फेरीत सत्ताधारी गटाचे 21 पैकी 13 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. पहिल्या फेरीत सत्ताधारी गट क्रं 1 मध्ये 700 मतांनी तर दुसऱ्या फेरीत गट क्र 2 मध्ये 1000 मतांनी महाडिक पॅनेल आघाडीवर आहे. पहिल्या फेरीतील तिसऱ्या गटातही महाडिक पॅनेल आघाडीवर आहे. महाडिक गटाला 800-900 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे महाडिक पॅनेलच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आज सकाळपासून कोणाले किती मते मिळाली याचे अपडेट जाणून घेऊया.
छत्रपती राजाराम कारखाना निवडणूक निकाल अपडेट
सत्ताधारी आघाडीवर
गट क्रमांक 1
फेरी क्रमांक १
आ.बंटी पाटील पॅनलबेनाडे शालन बाबुराव (रुई)2441
भोसले किरण2413 बाबासो (रूकडी )
महाडिक पॅनेल
भोसले विजय वसंत 3244
मगदूम संजय बाळगोंडा=3169
व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 2-पहिली फेरी
सतेज पाटील गट
किबिले शिवाजी ज्ञानू -2271
पाटील दिलीप गणपतराव-2317
माने अभिजित सर्जेराव-2168
महाडीक गट
शिवाजी रामा पाटील-3202
सर्जेराव बाबुराव भंडारे-3184
अमल महादेवराव महाडिक-3303
व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 3 पहिली फेरी
सतेज पाटील गट
गायकवाड बळवंत रामचंद्र-2158
पाटील विलास शंकर-2068
माने विठ्ठल हिंदूराव-2361
महाडीक गट
विलास यशवंत जाधव-2934
डॉ.मारुती भाऊसो किडगावकर-3129
सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे)-3051
उत्पादक गट क्रमांक 4
सत्ताधारी महाडिक गट
तानाजी कृष्णात पाटील= 3148
दिलीप भगवान पाटील = 3217
मीनाक्षी भास्कर पाटील=3144
विरोधी बंटी पाटील गट
दिनकर भिवा पाटील= 2176
सुरेश भिवा पाटील =2395
संभाजी शंकर पाटील =2333
उत्पादक गट क्रमांक 5
सत्ताधारी महाडिक गट
दिलीप यशवंत उलपे= 3200
नारायण बाळकृष्ण चव्हाण = 3130
विरोधी बंटी पाटील गट
विजयमाला विश्वास नेजदार. =2375
मोहन रामचंद्र सालपे =2302
संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी
छत्रपती राजाराम कारखान्याचा संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक हे विजयी झाले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना 129 पैकी 84 मते मिळाली. तर विरोधी परिवर्तन पॅनेलचे सचिन पाटील यांना 44 मते मिळाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









