राजापूर , प्रतिनिधी
राजापूर बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीच्या मातीचे सर्वेक्षण बंदोबस्तसाठी रत्नागिरीतून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला आडीवरे नजीक कशेळी बांध येथे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.
बंदोबस्तासाठी जाणारे वाहन रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला. यात 17 पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम पावस आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
जखमी पोलिसांची नावे अशी
किशोर साळवी,
हनुमंत राजाराम नलावडे प्रसाद सोनावले
मनोज बंडू लिंगायत
रोहित साळवी
विजय अशोक आंब्रे पंकज पवार
अमोल गायकवाड
उदय यशवंत मोनये
आनंदा भीमराव देसाई निवेश तुळशीदास सोनावणे
विजय मनोहर कलकुटके विलास पांडुरंग भोगले
विष्णू जयरू भोये
उमेश रमेश शाळेकर
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









