Satara News : जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 112.85 अब्ज घन फूट (टीएमसी) पाणीसाठा असून, धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 75.80 टक्के इतका असल्याचे उपकार्यकारी अभियंता कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे.
मोठे प्रकल्प –
कोयना – 76.98 (76.88 टक्के)
कोयना – 76.98 (76.88 टक्के)
धोम – 9.55 (81.69 टक्के)
धोम – बलकवडी – 3.45 (87.12टक्के)
कण्हेर – 7.18 (74.87 टक्के)
उरमोडी – 5.98 (61.97 टक्के)
तारळी – 5.00 (85.62 टक्के)
मध्यम प्रकल्प – येरळवाडी – 0.0 नेर – 0.77 (18.61 टक्के)
राणंद – 0.2 (8.85 टक्के)
आंधळी – 0.140 (53.44 टक्के)
नागेवाडी – 0.079 (37.62 टक्के)
मोरणा – 0.837 (64.38 टक्के)
उत्तरमांड – 0.582 (67.67 टक्के)
महू – 0.876 (80.37 टक्के)
हातगेघर – 0.118 (47.05 टक्के)
वांग (मराठवाडी) – 1.976 (72.65 टक्के) या प्रमाणे पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात पुढील प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे
धोम – 1 मि.मी
धोम – बलकवडी – 8 मि.मी
कण्हेर – 1 मि.मी
उरमोडी – 4 मि.मी
तारळी – 5 मि.मी
नागेवाडी – 2 मि.मी
मोरणा – 7 मि.मी
उत्तरमांड – 2 मि.मी
महू – 16 मि.मी
हातगेघर – 16 मि.मी
वांग (मराठवाडी) – 6 मि.मी पाऊस झाला आहे.
तर कोयना, येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी धरणाच्या क्षेत्रातील कालचा पाऊस निरंक आहे.









