9 डिसेंबरला काँग्रेस खासदार राहुल गांधी परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.ANI च्या वृत्तानुसार राहुल गांधी इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशियाला भेट देतील. पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर राहुल गांधींचा हा दौरा होत आहे. या दौऱ्यात राहुल गांधी तीन देशांना भेट देणार आहेत.सिंगापूर आणि मलेशियामध्ये ते भारतीय डायस्पोरांना भेटतील. इंडोनेशियामध्ये ते मुत्सद्दींना तर व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनाही भेटण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









