प्रतिनिधी:सावंतवाडी: सावंतवाडी शहरामध्ये उभाबाजार रघुनाथ मार्केट मागील भागामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे सावंतवाडी नगरपरिषदचा कारभार सध्या प्रशासनामार्फत चालवला जात आहे त्यामुळे शहरातील बऱ्याच ठिकाणी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याच ठिकाणी परिसरातील नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करून नगरपरिषदेने स्वच्छतागृह उभारले आहे मात्र त्या स्वच्छतागृहाच्या दारातच अशाप्रकारे सर्वत्र कचरा पसरला आहे त्यामुळे स्वच्छतागृहामध्ये जाता येता कचऱ्याच्या मधूनच वाट काढत स्वच्छतागृहामध्ये जावे लागते प्रशासनाने लवकरात लवकर हा परिसर स्वच्छ करावा आणि या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









