न्हावेली : आरोस माऊलीवाडी येथील रहिवासी रघुनंदन उर्फ नंदू मोहन परब वय ( ४८ ) यांचे अल्पशा आजाराने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी आई मुलगा पुतण्या असा परिवार आहे ते राजकारण व सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होते. उबाठा सेनेचे परशुराम उपरकर यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.काही काळ त्यांनी मनसेमध्ये आरोस गावचे शाखाप्रमुख म्हणूनही काम केले होते.आरोस गावात होणार्या विविध कार्यक्रमात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









