शहापूर येथील रहिवासी नारायण नागेश कारेकर यांचे नातू व विनायक कारेकर यांचे चिरंजीव राघवेंद्र कारेकर यांनी सी ए अंतिम परीक्षेत उज्ज्वल यश संपादित केले आहे.
सीए परीक्षेच्या यशात आईवडिलांचे बहुमूल्य योगदान लाभले असून, सीए विठ्ठल नार्वेकर आणि सीए समीर अणवेकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. राघवेंद्र हे लोकमान्य को-ऑप सोसायटीमध्ये पोस्ट मॅनेजर इंटरनल ऑडिट म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.सध्या ते बिनानी इंडस्ट्रीस गोवामध्ये मॅनेजर टँक्सेशनचे काम पाहत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









