सावंतवाडी । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी सावंतवाडी शहरात मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. बाहेरचा वाडा येथील मुस्लिम बहुल विभागात असलेल्या दोन मतदान केंद्रावर महिला आणि पुरुषांची गर्दी पाहायला मिळाली . तसेच काझी शहाबुद्दीन हॉल ,कळसुलकर हायस्कूल येथे मतदारांची गर्दी सकाळपासूनच होती. दुपारचे ऊन असल्यामुळे मतदारांनी सकाळीच मतदान करण्यासाठी मतदान केंद्र गाठले. इतर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी तुरळक मतदार मतदान करण्यासाठी येत होते. महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर आपापल्या मतदारांना देण्यासाठी टेबल टाकले होते . सर्वत्र शांततेत मतदान सुरू होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








