नवी दिल्ली- युक्रेनमध्ये व्लादिमीर पुतिन यांच्या लष्करी ताकद उभा करणारे प्रभारी कमिशनर लेफ्टनंट कर्नल रोमन मलिक संशयास्पद परिस्थितीत मृत आढळले.
लेफ्टनंट कर्नल रोमन मलिक (49) यांचे रशियातील प्रिमोर्स्की भागातील एका गावात राहत्या घरी निधन झाले. श्वसनयंकत्रावर दाब पडल्यामुळे या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले. त्यांच्या मृत्यूची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि रशियन पोलिसांनी आत्महत्येस दुजोरा दिला आहे.
गेल्या महिन्यात राष्ट्राध्यतक्ष पुतीन यांच्या लष्करासाठी नावनोंदणीच्या आवाहनानंतर रशियात नाराजी वाढली आहे. संपूर्ण रशियामध्ये शासकिय कार्यालयांवर जमावाने हल्ले केले आहेत. या दरम्यान रोमन मलिकचा मृत्यू झाल्याने संशय वाढला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









