Protest of Ajit Pawar, Jitendra Awad on behalf of BJP in Sawantwadi
भाजपा सावंतवाडीच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजीत पवार व जितेंद्र आव्हाड यांचा प्रांत कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अजीत पवार व जितेंद्र आव्हाड यांनी अपमानास्पद वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी , अशी मागणी केली.भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, अजय गोंदावळे, मनोज नाईक, मोहिनी मडगावकर, उदय नाईक, सुधिर आडीवरेकर, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, दिपाली भालेकर, मिसबा शेख, केतन आजगावकर, प्रमोद गावडे, दिलीप भालेकर, संजू शिरोडकर, विराग मडकईकर, संतोष गोसावी, पंढरीनाथ राऊळ, सिदेश कांबळी, परिक्षेत मांजरेकर,अनिल सावंत,गुरुनाथ पेडणेकर, पिंटा सावंत, माजी नगरसेविका उत्कर्ष सासोलकर माजी नगरसेविका समृद्धी विरनोडकर सुवर्णा गावडे , प्राजक्ता केळुसकर, साक्षी परब, सलमा शेख, मेघना साळगावकर,आरती माळकर, सूक्ष्मवी राऊळ, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी









