सातारा : राज्यातील मोठमोठे प्रकल्प एकामागून एक गुजरातला जात आहेत. यामागे भाजपचे जेष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला ते आज साताऱ्यात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टिका करताना आमदार शिंदे म्हणाले, ” नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचे आहेत की राज्याचे ? फॉक्सकॉननंतर एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात वातावरण भडकले आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेली व्यक्तीकडून आपल्या अधिकाराचा वापर करून किंवा स्वतःचा राज्याचा विचार केला आहे. तसेच गैरवापर करून त्यांनी प्रकल्प आपल्या राज्यामध्ये नेण्यात यशस्वी झाले आहेत.” असे ते म्हणाले
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









