प्रतिनिधी/ बेळगाव
मालवण, ता. सिंधुदुर्ग येथे झालेल्या कोकण नॅशनल जिओग्राफर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्यशाळेमध्ये बेळगावचे प्रा. दीपक कोल्हापुरे यांना बेस्ट जिओग्राफर नॅशनल अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. यानिमित्त आदिजांबव मादिग समाज यांच्यावतीने त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.









