Prof. Ajgaon Teachers College. Condolences to Vani
सावंतवाडी विद्याविकास अध्यापक विद्यालय आजगावचे प्रा . बी . आर. वाणी यांचे वडील माजी सैनिक तथा प्रगतशील शेतकरी रामू भरमाणा वाणी वय ८४ वर्षे रा. तुड्ये ता. चंदगड यांचे शनिवारी रात्री १२.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यानी १९५७ ते १९६५ या काळात सैनिक म्हणून देशसेवा बजावली होती त्यांच्या पश्चात दोन मुली मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे .आज रविवारी त्यांच्यावर तुड्ये येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .
न्हावेली / प्रतिनिधी









