अंतिम फेरीत डेन्मार्काया मॅग्नस जोहान्सेनवर मात ः
वृत्तसंस्था/ ऑरलिन्स (फ्रान्स)
भारता युवा खेळाडू प्रियांशू राजावतने रविवारी झालेल्या अर्लीन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत 49 व्या स्थानी असलेल्या डेन्मार्काया मॅग्नस जोहान्सेनवर 21-15, 19-21, 21-16 अशी मात केली. विशेष म्हणजे, प्रियांशो हे वर्ल्ड टूरवरील पहिला जेतेपद ठरले आहे. याशिवाय, उभय खेळाडूंमधील हा पहिला सामना होता, यामध्ये प्रियांशूने बाजी मारली.
पात्रता फेरीपासून अंतिम फेराया लढतीपर्यंत भारता प्रियांशू व डेन्मार्का जोहान्सेनन यांनी शानदार खेळो प्रदर्शन साकारले. मात्र या स्पर्धाया 68 मिनिटे ाााललेल्या अंतिम सामन्यात प्रियांशूने जबरदस्त खेळ साकारत पहिलेवाहिले जेतेपद मिळवले.
पहिल्या गेममध्ये सावातीपासून प्रियांशूने आक्रमक खेळताना 9-7 अशी आघाडी घेतली. जोहान्सेनने काही गुण मिळवत त्याला टक्कर देण्या प्रयत्न केला पण आक्रमक खेळणाऱया प्रियांशूने त्याला जराही संधी न देता पहिला गेम 21-15 असा जिंकला. यानंतर दुसऱया गेममध्ये मात्र डेन्मार्काया या युवा खेळाडूने सुरेख खेळ साकारला. त्याने सावातीला 11-8 अशी आघाडी घेतली. यानंतर ही आघाडी त्याने 18-15 अशी केली. अखेराया क्षणी प्रियांशूकडून काही ााgका झाल्या. या फायदा घेत जोहान्सेनने हा गेम 21-19 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱया व निर्णायक गेम मात्र ााांगला ााgरशा झाला. प्रियांशून सावातीला 5-0 अशी आघाडी घेत शानदार सावात केली. मात्र जोहान्सेनने त्याला प्रत्युत्तर देत 9-9 अशी बरोबरी साधली. यानंतर मात्र प्रियांशूने मोक्याया क्षणी खेळ उंााावत जोरदार स्मॅशेस व आक्रमक फटक्यांया जोरावर जोहान्सेनला ााgका करण्यास भाग पाडले. त्याने हा गेम 21-16 असा जिंकत विजयला गवसणी घातली.









