पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना त्यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी या शुभेच्छा ट्विटर या सोशल मिडीया साईटवरून दिल्या.
देशातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक असलेले शरद पवार आज सोमवारी आपल्या ८२वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि देशातील विविध सरकारांमध्ये केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले आहे. देशातील सर्व पक्षांतील एक महात्वाचा दुवा म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांचे राष्ट्रीय राजकारणात एक महत्वाचे स्थान आहे.
पंतप्रधान नरेंदर मोदीं यांनी शरद पवार यांना आपल्या ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “श्री शरद पवार जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो.”
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








