न्हावेली / वार्ताहर
निरवडे गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी महेंद्र गावडे यांची निवड करण्यात आली आहे. उपस्थित सर्व समिती सदस्य व अध्यक्षांचे सरपंच सुहानी गावडे यांनी अभिनंदन केले.
या समितीच्या सदस्यपदी प्रभारी पोलीस पाटील रोशनी जाधव,सरपंच सुहानी गावडे,उपसरपंच अर्जुन पेडणेकर,दशरथ मल्हार,आनंदी पवार,जयराम जाधव,अंगारिका गावडे,आनंद पांढरे,रमेश पांढरे,मुकुंद बाईत,अंकिता गावडे,राजश्री गावडे,निधी शिरोडकर,सिताराम गावडे,चंद्रकांत गावडे,तुषार शेटकर,तलाठी नमिता कुडतरकर,ग्रामविकास अधिकारी सुनिता कदम,मुख्याध्यापक दत्तकुमार फोंडेकर,यांची निवड करण्यात आली आहे.









