बेळगाव: बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॕडव्होकेट सुधीर चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची सनद करण्यात आल्याने अध्यक्षपदाची जागा रिक्त होती . अध्यक्षपदाचा कार्यकाळ अद्याप ४ महिने बाकी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी उपाध्यक्ष असलेले अॕडव्होकेट सुधीर चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड केल्याची माहिती जनरल सेक्रेटरी अॕडव्होकेट गिरीराज पाटील यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









