बेळगाव : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा एक भाग म्हणून, आज सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी/कर्मचारी आणि कार्यालयातील सर्व सदस्य उपस्थित होते.









