Prashant Damle Elected President Marathi Natya Parishad defeated : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली.मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला.यामध्ये नाट्य परिषद कार्यकारणीवर रंगकर्मी पॅनलचा झेंडा फटकल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली.
नवनाथ कांबळी यांचा पराभव करत प्रशांत दामले प्रचंड बहुमताने निवडून आले.कार्यकारिणीमध्ये तेरा पैकी अकरा सदस्य निवडून आलेत.सहकार्यवाहपदी तीन पदे होती त्यासाठी सहा उमेवार होते.त्यात इंदूलकर समीर, पोरके दिलीप आणि ढगे सुनील यांच्या नावाचा समावेश आहे.तर कार्यकारिणीमध्ये तेरा पैकी अकरा सदस्य निवडून आले आहेत. त्यात संजय देसाई, मालपेकर सविता, रेगे दीपक, सुशांत शेलार, शिंगाडे विशाल, विजय साळुंके, चौगुले विजय, महाजन गिरीष, संजय राहते, क्षिरसागर दीपा, पाटील संदीप यासह इतर सदस्यांचा समावेश आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









