Prakash Murkar presented with LIC’s Global Award
विमा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा MDRT हा जागतिक पुरस्कार सतत तीन वर्षे मिळवणारे माडखोल – धवडकी येथील ग्रामीण भागात काम करणारे श्री. प्रकाश मुरकर यांना कोल्हापूर येथे नुकताच जाहीर झाला . एलआयसीचे प्रादेशिक प्रबंधक (पश्चिम क्षेत्र ) श्री अतनुसेन गुप्ता यांच्या हस्ते सन्मानपत्रक व ट्रॉफी देण्यात आली . शाखाधिकारी श्री कर्णिका साहेब , विकास अधिकारी महिंद्र गवस शाखा कुडाळ यांचं प्रकाश मुरकर यांना मार्गदर्शन लाभलं. तसेच आता अमेरिकेतही पुन्हा प्रकाश मुरकर यांचा सन्मान होणार आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









