न्हावेली :
न्हावेली धाऊसकरवाडी येथील रहिवासी प्रकाश शांताराम धाऊसकर ( ६९ ) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शिंदे गट विभागप्रमुख सागर धाऊसकर यांचे ते वडील होत.









