वैशिष्ट्यांसह लॅपकेअरचा 160 वॅटच्या स्पीकरचा राहणार समावेश
नवी दिल्ली :
भारतात सध्या या उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, ग्राहक ब्रँड्स त्यांची बहुप्रतिक्षित उत्पादने भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. लॅपकेअर या ग्राहक ब्रँडने उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह 160 वॅटचा शक्तिशाली स्पीकर नुकताच बाजारात आणला आहे. कंपनीने या स्पीकरची किंमत 18,999 रुपये इतकी ठेवली असल्याची माहिती दिली आहे. हा एक शक्तिशाली आणि मल्टी-कनेक्शन ड्युअल टॉवर स्पीकर आहे. हा स्पीकर रिफ्लेक्स-बेस डिझाइन आणि यूएसबी कनेक्टिव्हिटीसह येणार आहे.









