बेळगाव : वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीच्या कारणास्तव विविध भागात रविवार दि. 25 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.
इंडाल औद्योगिक प्रदेश व परिसर, वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई परिसर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, बॉक्साईट रोड, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, आंबेडकरनगर, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, डिस्ट्रीक्ट कोर्ट, डी. सी. कंपाऊंड परिसर, सिटी पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, केएलई कॉम्प्लेक्स, केईबी क्वॉर्टर्स, सुभाषनगर, कॉर्पोरेशन ऑफिस, पोलीस कमिशनरेट ऑफिस, पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ सर्कल, त्रिवेणी हॉटेल, रेलनगर, संपिगे रोड, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, क्लब रोड, टी. व्ही. सेंटर, पी अॅण्ड टी कॉलनी (हनुमाननगर), मुरलीधर कॉलनी, जिना बकुल परिसर, रोहन रेसिडेन्सी, आदित्य आर्केड, कोल्हापूर सर्कल, रामदेव हॉटेल परिसर, ए. पी. ऑफिस रोड, हनुमान मंदिर ते नेहरुनगर परिसर, 33 केव्ही केएलई एचटी स्थावर, ईएचटी स्थावर, कुमारस्वामी लेआऊट, सारथीनगर, हनुमाननगर 1, 2, 3, 4 स्टेज, कुवेंपूनगर, मार्कंडेय को-ऑप. हाऊसिंग सोसायटी (बसवेश्वरनगर), सह्याद्रीनगर, स्कीम नं. 47, स्कीम नं. 51, बुडा, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मीटेक पाणीपुरवठा केंद्र, हिंडलगा गणपती मंदिर, महाबळेश्वरनगर.
नेहरु रोड, पहिले रेल्वेगेट, रॉय रोड, आगरकर रोड, दुसरे रेल्वेगेट, पॉवर हाऊस, राणा प्रताप रोड, खानापूर रोड, सराफ गल्ली, आरपीडी आडवा रस्ता, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, महावीर भवनमागील बाजू, सर्वोदय हॉस्टेलमागील बाजू, गुड्सशेड रोड, खानापूर रोड, मराठा कॉलनी, काँग्रेस रोड, एस. व्ही. कॉलनी, एम. जी. कॉलनी.टिळक चौक, शिवभवन, स्टेशन रोड, कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकरबाग, कडोलकर गल्ली, हंस चित्रमंदिर, संपूर्ण मिलिटरी प्रदेश, जे. एल. विंग एक्स्प्रेस फिडर, हाय स्ट्रीट, कोंडाप्पा गल्ली, ओंकारनगर.गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, करिअप्पा कॉलनी, आश्रयवाडी, शांती कॉलनी, चौगुलेवाडी, शिवाजी कॉलनी, मणियार लेआऊट, द्वारकानगर, अयोध्यानगर, गुड्सशेड रोड, महात्मा फुले रोड, गोडसे कॉलनी, सागर ट्रान्स्पोर्ट, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळी गल्ली, रामलिंगवाडी, शास्त्राrनगर पहिला आडवा रस्ता, महात्मा गांधी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, हुलबत्ते कॉलनी, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्राr अड्डा, भोज गल्ली.
काही भागात सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत वीज खंडित
उद्यमबाग औद्योगिक प्रदेश, गुरुप्रसाद कॉलनी, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहारनगर, सुभाषचंद्र कॉलनी, उत्सव हॉटेल, जीआयटी, देवेंद्रनगर, महावीरनगर, सम्मेदनगर, ज्ञान प्रबोधन शाळेनजीक, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी, जैतुनमाळ परिसराचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.









