बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 18 रोजी शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे. वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई परिसर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी रोड, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, चन्नम्मा सरकारी कॉलेज रोड, डी. सी. कंपाऊंड, शहर पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, सुभाषनगर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, टी. व्ही. सेंटर, हनुमाननगर, पी. अॅण्ड टी. कॉलनी, मुरलीधर कॉलनी, जिना बकुळ परिसर, कोल्हापूर सर्कल, सुभाषनगर, नेहरुनगर, रेलनगर, कुमारस्वामी ले-आऊट, सारथीनगर, सह्याद्रीनगर, बुडा ले-आऊट, कुवेंपूनगर, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मीटेकडी, विनायकनगर, हिंडलगा गणपती मंदिर परिसर, महाबळेश्वरनगर या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
Previous Articleबेळगावात उभारणार 50 चार्जिंग स्टेशन्स
Next Article खडेबाजार येथील दुकानातील गॅसस्फोटाने खळबळ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









