बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव शुक्रवार दि. 15 व शनिवार दि. 16 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत विविध भागातील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. शुक्रवार दि. 15 रोजी नेहरु रोड, पहिला रेल्वेगेट, रॉय रोड, आगरकर रोड, दुसरा रेल्वेगेट, राणाप्रताप रोड, खानापूर रोड, सफार गल्ली, आरपीडी कॉर्नर, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, महावीर भवन, इंद्रप्रस्थनगर, सर्वोदय हॉस्टेल, गुड्सशेड रोड, मराठा कॉलनी, काँग्रेस रोड, एस. व्ही. कॉलनी, एम. जी. कॉलनी, टिळक चौक, स्टेशन रोड, कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, यंदेखूट, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, कडोलकर गल्ली, संपूर्ण मिलिटरी परिसर, विजयनगर, ओमकारनगर, विनायकनगर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, आश्रयवाडी, शांती कॉलनी, चौगुलेवाडी, शिवाजी कॉलनी, द्वारकानगर, अयोध्यानगर, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, रामलिंगवाडी, शास्त्राrनगर, गांधी उद्यान, शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, कचेरी गल्ली, दाणे गल्ली, एसपीएम रोड, रामामेस्त्राr अ•ा, जोशी गल्ली आदी भागात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
शनिवार दि. 16 रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत गांधीनगर, दीपक गल्ली, संकम हॉटेल, बागलकोट रोड, कलमठ रोड, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, बसवण कुडची, देवराज अर्स कॉलनी, बसस्टॅण्ड, शेट्टी गल्ली, चावडी गल्ली, नाना पाटील चौक, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसई गल्ली, कीर्ती हॉटेल, वन कार्यालय परिसर, कोतवाल गल्ली, डीसीसी बँक, खडेबाजार, शीतल हॉटेल, काकतीवेस, शनिवार खूट, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, उज्ज्वलनगर, अमननगर, एस. सी. मोटर परिसर, तेंगीनकेरा गल्ली, आझाद गल्ली, पांगुळ गल्ली, भोवी गल्ली आदी ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.









