बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव बुधवार दि. 29 रोजी शहराच्या उत्तर व दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत राणी चन्नम्मानगर, सुभाषचंद्रनगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, देवांगनगर, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वझे गल्ली, व•र छावणी, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, बस्ती गल्ली, माधवपूर, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, हिंदवाडी, आरपीडी रोड, भाग्यनगर, रानडे कॉलनी, सर्वोदय मार्ग रोड, महावीर गार्डन, आनंदवाडी, अनगोळ-वडगाव रोड, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, संत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर, संभाजीनगर, येळ्ळूर रोड, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर, घुमटमाळ, पटवर्धन ले-आऊट या परिसरात वीजपुरवठा बंद राहील. शहराच्या उत्तर भागात सकाळी 9 ते दुपारी 3 यावेळेत कंग्राळी औद्योगिक वसाहत, इंडाल कॉलनी, शिवाजीनगर, आरटीओ सर्कल, वीरभद्रनगर, वैभवनगर, बसव कॉलनी, विद्यागिरी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, एपीएमसी रोड, ज्योतीनगर, शिवबसव कॉलनी, जेएनएमसी परिसर, नेहरूनगर, सदाशिवनगर, जिना बकुळ परिसर, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कोल्हापूर सर्कल, मराठा मंडळ रोड, सुभाषनगर या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
Previous Articleअधिवेशन बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









