प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमकडून दुरुस्ती केली जाणार असल्याने रविवार दि. 29 रोजी शहराच्या विविध भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 यावेळेत कंग्राळी औद्योगिक परिसर, यमनापूर, वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई एरिया, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी एरिया, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, बॉक्साईट रोड, इंडाल एरिया, सिव्हिल हॉस्पिटल रोड, आंबेडकरनगर, राणी चन्नम्मा चौक परिसर, कॉलेज रोड, कोर्ट रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, केईबी क्वॉर्टर्स, सुभाषनगर, जिनाबकुल एरिया, नेहरुनगर, हनुमाननगर, टीव्ही सेंटर, पी ऍण्ड बी कॉलनी, कुवेंपूनगर, कुमारस्वामी लेआऊट, बसवेश्वरनगर, सहय़ाद्रीनगर, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मीटेकडी, हिंडलगा गणपती परिसर.
दुपारी 2 ते 5 यावेळेत केआयएडीबी औद्योगिक परिसर, पोलीस आयुक्त कार्यालय, ऑटोनगर केआयएडीबी इंडस्ट्रियल एरिया, केएसआयडीबी इंडस्ट्रियल एरिया, टाटा पॉवर परिसर, केएसआरटीसी बस डेपो, प्रदूषण नियंत्रण मंडळ परिसर, यादव इंडस्ट्रीज, ऑटोनगर, कणबर्गी केएचबी कॉलनी, आंबेडकर कॉलनी या परिसरात वीजपुरवठा खंडित होणार आहे.









