बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 29 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. जैन इंजिनिअरिंग, एचपी पेट्रोलियम पंप, चेंबर ऑफ कॉमर्स, कामाक्षी हाऊस, जैनेश्वर इंडस्ट्रीज, राणी चन्नम्मानगर, पहिला, दुसरा आणि तिसरे रेल्वेगेट, माणिकबाग शोरुम, देशपांडे मंगल कार्यालय, कामाक्षी इंजिनिअरिंग, मारुती मेटल, अशोक आयर्न, हिंदुस्थान इंजिनिअरिंग, दामोदर कंपाऊंड, दो•ण्णावर कंपाऊंड, एन. आर. पाटील कंपाऊंड, शिवाजी हॉटेल, राघवेंद्र हॉटेल, गॅलेक्सी हॉल, तेंडुलकर इंजिनिअरिंग, अण्वेश्वरी इंजिनिअरिंग, गृहलक्ष्मी एरिया, पॅटसन परिसर, लक्ष्मीनगर, जीआयटी कॉलेज, राजारामनगर, महावीरनगर, खानापूर मुख्य रस्ता, पाटील मळा, राघवेंद्र हॉटेल, शांती आयर्न, झोपडपट्टी परिसर, गुरुप्रसादनगर, कावेरी कॉलनी, आर.सी.नगर, पार्वतीनगर, भवानीनगर, राजीव गांधीनगर, सूर्यप्रसाद रेसीडेन्सी, लोटस, नित्यानंद कॉलनी, गोडसेवाडी, नरगुंदकर कॉलनी, जे. के. फौंड्री, विश्वकर्मा कॉलनी, जैतनमाळ आदी परिसरातील वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
Previous Article‘रोहयो’च्या आराखड्यासाठी घरोघरी अभियान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









