सातारा :
मौळाचा ओढा ते बुधबार नाका या रस्त्याबर खब्रेच खडे पडलेले आहेत. त्यातच अनेक ठिकाणी गळती लागून पाणी बाया जात आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामातही अनेकदा पाईपलाईन फुटून पाणी टंचाईची समस्या उदभवत आहे. खक्चामुळे अनेक वाहनांच अपघात झाले आहेत. स्थानिकांना त्रास होत आहे. त्यामुळे स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता चांगला करावा, पाईपलाईनची पुरस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
सातारा शहरात येणारा महत्वाचा रस्ता म्हणून मोळाचा ओढा ते बुधवार नाका या रस्त्याकडे पाहिले जाते. याच रस्त्याचे काम गेल्या चार वर्षापासून रखडलेले आहे. सध्या मोळाचा ओठा बाजूकडून रस्ता रुंदीकरण केले जात आहे. त्यात या रुंदीकरणाच्या कामामध्ये अनेक त्रुटी आहेत. रस्ताच्या कामादरम्यान पडलेले खड्डे बुजवले जात नाहीत. दररोज एका ठिकाणी गळती लागून पाणी वाया जात आहे. त्यामुळे खड्चात आपटून वाहनांचे पार्ट खिळखिळे होत आहेत. काहीजणांना हाडाचे आजार उदभवले तर पाणी गळती लागून गटर साठून डास निर्माण होत आहेत. आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. येथील गळती लागलेली काढली जात नाही. त्यामुळे खड्डे बाढत आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋऋतु हे याच खबुधातून नागरिकांना येजा करावे लागत आहे.
- प्रशासनाच्यावतीने लवकरच दखल घ्यावी
बुधवार नाका ते मोळाचा ओढा या रस्त्यावर अनेक खड़े आहेत. त्यात अनेक ठिकाणी गळती लागली आहे. ती काढून प्यावी.
– स्थानिक महिला
- येथील रस्ता चांगला करावा
हो हा रस्ता मुख्य रस्ता आहे. याच रस्त्याच्या बाजूला आम्ही राहतो. आम्हाला दररोज याच रस्त्यावरुन ये-जा करावी लागत आहे. हा रस्ता लवकरात लवकर चांगला करावा.
– गौरी शिंदे
- गळती काढावी
आता जेथे खड्डा आहे तो खड्डा पडण्यास तेथे लागलेली गळती जाहे. ही गळती दररोज कुठे ना कुठे तरी या रस्त्याच्या दरम्यान जाणाऱ्या पाईपलाईनला लागते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. तो अपव्यय टाळण्यासाठी गळती काढावी.
– स्थानिक महिला
- खट्टे तत्काळ बुजवावेत
हा रस्ता रहदारीवा आहे. रस्त्यावरून वाहतूक मोत्या प्रमाणावर असते. परंतु खड्डे तत्काळ मुजवावेत. नागरिकांना होणारा त्रास कमी करावा.
– स्थानिक नागरिक
- प्रशासनाने कार्यवाही करावी
आमच्या घराच्यासमोर पडलेला खड्डा हा कित्येक दिवसांपासून पडलेला आहे. त्या खङ्ख्यामुळे आमच्यासह स्थानिकांना त्रास होत आहे. हा आमचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी.
– शाकीर इनामदार








