Weather Update : राज्यातील काही भागात पुढील तीन-चार तासात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.पुण्याच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख वैज्ञानिक के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. आज सकाळपासूनच पश्चिम भागात जोरदार वारे वाहू लागले आहे. तर मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र,मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला.कोल्हापुरातही आज पहाटे पासून सुसाट्याचा वार सुटला आहे. यामुळे वातावरण गारवा जाणवत आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1632953006722363393?s=20
राज्यात मुंबई ठाणे,पालघर याठिकाणी पावसाचे ढग साचले आहेत. तर नाशिक अहमदनगर, छ. संभाजी नगर,बीड,धुळे,नंदुरबार,जळगाव आणि पश्चिम विदर्भाचा काही भाग,तसेच मराठवाड्यातही मध्यम ते तीव्र ढग आहेत. पुढील 3,4 तासांत या भागांमध्ये मध्यम ते तीव्र वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आह
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








