अनंत कंग्राळकर /बेळगाव
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दि. 10 रोजी मतदान होणार असून बेळगाव दक्षिण मतदारसंघामध्ये 251 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून मतदान केंद्राचे ठिकाण आणि केंद्रात येणाऱ्या परिसराचा तपशील पुढीलप्रमाणे…
मतदान केंद्र गाव मतदान केंद्राचे ठिकाण
1 टिळकवाडी गव्हर्मेंट लायन्स क्लब
2 गजानन महाराज नगर, टिळकवाडी कन्नड शाळा, खोली क्र. 3
3 गोवावेस, बेळगाव मराठी मुला-मुलींची शाळा क्र. 25, गोवावेस मनपा व्यापारी संकुलाच्या मागे
4 बुधवारपेठ, टिळकवाडी सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळा नं. 5
5 बुधवार पेठ,टिळकवाडी सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळा नं. 5
6 सोमवार पेठ,टिळकवाडी स्वाध्याय विद्या मंदिर, (लेफ्ट विंग) खोली क्र. 1, टिळकवाडी
7 सोमवार पेठ, टिळकवाडी बालिका आदर्श मुलींचे हायस्कूल,
8 सोमवार पेठ, टिळकवाडी बालिका आदर्श मुलींचे हायस्कूल (उजव्या बाजूला),
9 व्हॅक्सिन डेपो, टिळकवाडी स्काऊट अँड गाईड ऑफिस, रॉय रोड,
10 व्हॅक्सिन डेपो, टिळकवाडी मालतीबाई साळुंखे मराठी मुलींची शाळा, व्हॅक्सिन डेपो (दहावीचा वर्ग)
11 व्हॅक्सिन डेपो, टिळकवाडी मालतीबाई साळुंखे मराठी मुलींची शाळा, व्हॅक्सिन डेपो (आठवीचा वर्ग)
12 व्हॅक्सिन डेपो, टिळकवाडी सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 36, व्हॅक्सिन डेपो (उजवी बाजू)
13 व्हॅक्सिन डेपो, टिळकवाडी मराठी मुलांची शाळा क्र. 36, गोडसेवाडी (डाव्या बाजूला)
14 व्हॅक्सिन डेपो, टिळकवाडी मराठी मुलांची शाळा क्र. 36, टिळकवाडी (मागील बाजू)
15 गोडसेवाडी, टिळकवाडी सरकारी मराठी मुलांची प्राथमिक शाळा, क्र. 38, गोडसेवाडी (डावी बाजू)
16 गोडसेवाडी, टिळकवाडी सरकारी मराठी मुलांची शाळा, क्र. 38, गोडसेवाडी (उजवी बाजू)
17 बुधवार पेठ, टिळकवाडी सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा क्र. 9 (पहिलीचा वर्ग)
18 बुधवार पेठ, टिळकवाडी सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा, क्र. 9 (तिसरीचा वर्ग)
19 बुधवार पेठ, टिळकवाडी सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा क्र. 9 (खोली क्र. 5)
20 बुधवार पेठ, टिळकवाडी सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा, क्र. 9 (पाठीमागील खोली)
21 अनगोळ सामर्थ सौध, मराठी मुलांची शाळा, क्र. 34 जवळ
22 अनगोळ सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 34 (वर्ग तिसरीचा)
23 अनगोळ सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 34, (दुसरीचा वर्ग)
24 चिदंबरनगर सरकारी कन्नड प्राथ. शाळा (खोली क्र. 6)
25 अनगोळ सरकारी मराठी मुलांची शाळा, क्र. 34, (सहावीचा वर्ग)
26 अनगोळ सरकारी मराठी मुलांची शाळा, क्र. 34 (आठवीचा वर्ग)
27 भाग्यनगर, अनगोळ भंडारी शानभाग शाळा (दहावीचा वर्ग) अनगोळ
28 भाग्यनगर, अनगोळ भंडारी शानभाग शाळा (नववीचा वर्ग) अनगोळ
29 भाग्यनगर, अनगोळ भंडारी शानभाग शाळा
30 भाग्यनगर, अनगोळ भंडारी शानभाग शाळा (नववीचा वर्ग) अनगोळ
31 भाग्यनगर, अनगोळ सरकारी मराठी मुलांची शाळा, नं. 34 (चौथीचा वर्ग)
32 भाग्यनगर, अनगोळ सरकारी मराठी मुलांची शाळा, नं. 34 (पाचवीचा वर्ग)
33 भाग्यनगर, अनगोळ केएलएस प्रायमरी स्कूल, वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक कंपाउंड
34 भाग्यनगर, अनगोळ केएलएस प्राथमिक शाळा, प्रशिक्षण खोली, वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक कंपाउंड
35 भाग्यनगर अनगोळ भंडारी शानभाग शाळा
36 अनगोळ, आदर्शनगर वडगाव आदर्श विद्यामंदिर पीयूसी कॉलेज, आदर्शनगर, वडगाव
37 अनगोळ कम्युनिटी हॉल, चिदंबरनगर, अनगोळ
38 अनगोळ कम्युनिटी हॉल, चिदंबरनगर, अनगोळ
39 राणी चन्नम्मानगर जैन महिला मंडळ, एस. बी. पाटील, वुमेन्स कॉलेज (हॉल नं. 1)
40 राणी चन्नम्मानगर जैन महिला मंडळ, एस. बी. पाटील, वुमेन्स कॉलेज (हॉल नं. 1)
41 सुभाषचंद्रनगर अनगोळ जैन महिला मंडळ, एस. बी. पाटील वुमेन्स कॉलेज (हॉल क्र. 2)
42 राणी चन्नम्मानगर भारती विद्याभवन, अप्पर के. जी. क्लास
43 राणी चन्नम्मानगर भारती विद्याभवन, लोअर के. जी. क्लास
44 राणी चन्नम्मानगर भारती विद्याभवन, पहिलीचा वर्ग
45 राणी चन्नम्मानगर भारती विद्याभवन
46 राणी चन्नम्मानगर सरकारी प्राथमिक कन्नड शाळा सेकंड स्टेज
47 राणी चन्नम्मानगर कम्युनिटी हॉल
48 राणी चन्नम्मानगर कम्युनिटी हॉल
49 अनगोळ, बेळगाव केएलई इंजिनियर्स कॉलेज
50 अनगोळ, बेळगाव केएलई इंजिनियर्स कॉलेज
51 अनगोळ, बेळगाव सरकारी उर्दू मुलांची शाळा क्र. 8 राजहंस गल्ली
52 अनगोळ, बेळगाव केएलई इंजिनियर्स कॉलेज
53 अनगोळ, बेळगाव केएलई इंजिनियर्स कॉलेज
54 अनगोळ, बेळगाव संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल
55 अनगोळ, बेळगाव संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल
56 अनगोळ, बेळगाव संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल
57 अनगोळ, बेळगाव संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल
58 अनगोळ, बेळगाव संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल
59 अनगोळ, बेळगाव संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल
60 अनगोळ, बेळगाव केएलई इंजिनियरिंग कॉलेज
61 अनगोळ, बेळगाव केएलई इंजिनियरिंग कॉलेज
62 अनगोळ, बेळगाव सरकारी मराठी मुलींची शाळा क्र. 6
63 अनगोळ, बेळगाव सरकारी कन्नड मुलांची शाळा क्र. 18,
64 अनगोळ, बेळगाव कन्नड मुलांची शाळा क्र. 18
65 अनगोळ, बेळगाव सरकारी कन्नड मुलांची शाळा क्र. 18
66 अनगोळ, बेळगाव सरकारी उर्दू मुलांची शाळा क्र. 8 राजहंस गल्ली
67 अनगोळ, बेळगाव सरकारी उर्दू मुलांची शाळा, क्र. 8 राजहंस गल्ली
68 मजगाव मराठी मुलांची शाळा क्र. 35
69 मजगाव मराठी मुलांची शाळा क्र. 35
70 मजगाव सरकारी मराठी मुलांची शाळा क्र.35
71 मजगाव सरकारी कन्नड शाळा क्र. 19
72 मजगाव सरकारी कन्नड शाळा क्र. 19
73 मजगाव सरकारी कन्नड शाळा, क्र. 19
74 मजगाव सरकारी कन्नड शाळा क्र. 19
75 मजगाव सरकारी कन्नड शाळा क्र. 19
76 मजगाव सरकारी कन्नड शाळा, क्र. 19 नवीन इमारत
77 मजगाव सरकारी कन्नड शाळा, क्र. 19
78 मजगाव सरकारी कन्नड शाळा, क्र. 19
79 पिरनवाडी सरकारी मराठी प्राथमिक शाळा
80 पिरनवाडी कर्मवीर विद्यामंदिर हायस्कूल
81 पिरनवाडी कर्मवीर विद्यामंदिर हायस्कूल
82 पिरनवाडी कन्नड प्राथमिक शाळा
83 पिरनवाडी मराठी प्राथमिक शाळा
84 पिरनवाडी मराठी प्राथमिक शाळा
85 पिरनवाडी मराठी प्राथमिक शाळा
86 पिरनवाडी कर्मवीर विद्यामंदिर हायस्कूल
87 पिरनवाडी कर्मवीर विद्यामंदिर हायस्कूल
88 पिरनवाडी कन्नड प्राथमिक शाळा
89 पिरनवाडी कन्नड प्राथमिक शाळा
90 खादरवाडी मराठी प्राथमिक शाळा,
91 खादरवाडी मराठी प्राथमिक शाळा
92 खादरवाडी मराठी प्रा. शाळा नवी इमारत दक्षिणेकडील बाजू
93 खादरवाडी मराठी प्रा. शाळा, नवी इमारत डावी बाजू
94 हुंचेनहट्टी सरकारी प्राथमिक मराठी शाळा,
95 हुंचेनहट्टी सरकारी प्रा. कन्नड शाळा, हुंचेनहट्टी
96 हुंचेनहट्टी सरकारी प्राथमिक मराठी शाळा
97 भवानीनगर सरकारी कन्नड प्राथमिक शाळा
98 भवानीनगर सरकारी कन्नड प्राथमिक शाळा, कावेरीनगर
99 भवानीनगर सरकारी मराठी प्राथमिक शाळा
100 मच्छे मराठी मुलांची शाळा
101 बाळगमट्टी मराठी प्राथमिक शाळा
102 मच्छे ग्राम पंचायत, मच्छे
103 मच्छे गोमटेश मराठी हायस्कूल
104 मच्छे सरकारी प्राथमिक कन्नड शाळा
105 मच्छे सरकारी मराठी प्राथमिक शाळा
106 मच्छे सरकारी मराठी प्राथमिक शाळा
107 मच्छे गोमटेश मराठी हायस्कूल
108 मच्छे गोमटेश मराठी शाळा
109 मच्छे मराठी मुलांची शाळा
110 मच्छे सरकारी मराठी मुलांची शाळा
111 मच्छे सरकारी कन्नड मुलांची शाळा
112 मच्छे सरकारी प्राथमिक कन्नड शाळा
113 मच्छे सरकारी प्राथमिक कन्नड शाळा
114 मच्छे सरकारी प्राथमिक कन्नड शाळा
115 मच्छे सरकारी प्राथमिक कन्नड शाळा
116 झाडशहापूर प्राथमिक मराठी मुलांची शाळा
117 येळ्ळूर सरकारी मराठी शाळा
118 येळ्ळूर सरकारी मराठी शाळा
119 येळ्ळूर, येळ्ळूरवाडी सरकारी कन्नड शाळा
120 येळ्ळूर, येळ्ळूरवाडी सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा
121 येळ्ळूर सरकारी प्राथमिक मराठी मुलींची शाळा
122 येळ्ळूर सरकारी अंगणवाडी क्रं. 671
123 येळ्ळूर श्री शिवाजी विद्यालय
124 येळ्ळूर श्री शिवाजी विद्यालय
dर125 येळ्ळूर मराठी मुलांची शाळा
126 येळ्ळूर मराठी मुलांची शाळा
127 येळ्ळूर सरकारी प्राथमिक मराठी मुलांची शाळा
128 येळ्ळूर श्री शिवाजी विद्यालय
129 अवचारहट्टी सरकारी प्राथमिक मराठी शाळा
130 यरमाळ सरकारी कन्नड मुलांची शाळा
131 मासगौंडहट्टी कन्नड मुलांची शाळा
132 धामणे एस. मराठी मुलांची शाळा
133 धामणे एस. मराठी मुलांची शाळा
134 धामणे एस. कन्नड मुलांची शाळा
135 धामणे एस. कन्नड मुलांची शाळा
136 धामणे एस. मराठी मुलांची शाळा, नवी इमारत
137 धामणे एस. मराठी मुलांची शाळा
138 धामणे एस. मराठी मुलांची शाळा
139 राजवाडा कंपाऊड वडगाव मराठी मुलींची शाळा क्र. 5
140 वडगाव, बेळगाव सरकारी हायस्कूल, नवीन इमारत
141 वडगाव, बेळगाव सरकारी हायस्कूल, नवीन इमारत
142 राजवाडा कंपाउंड वडगाव सरकारी मराठी मुलींची शाळा क्र. 5, नवीन इमारत
143 राजवाडा कंपाउंड सरकारी मराठी मुलींची शाळा, क्र. 5 नवीन इमारत, ग्रंथालय
144 वडगाव सरकारी मराठी प्राथमिक मुलांची शाळा, क्र. 32, येळ्ळूर रोड, वडगाव
145 राजवाडा कंपाउंड वडगाव सरकारी मराठी मुलींची शाळा, क्र. 5
146 राजवाडा कंपाऊंड वडगाव सरकारी मराठी मुलांची शाळा नं. 31 नवीन इमारत
147 राजवाडा कंपाऊंड वडगाव सरकारी मराठी मुलांची शाळा नं. 31 नवीन इमारत
148 वडगाव, बेळगाव सरकारी मराठी मुलांची शाळा नं. 31 नवीन इमारत
149 वडगाव, बेळगाव मराठी मुलांची शाळा नं. 31 जुनी इमारत
150 वडगाव, बेळगाव सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 31 नवीन इमारत
151 वडगाव, बेळगाव सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 31 नवीन इमारत
152 वडगाव, बेळगाव सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 31 जुनी इमारत
153 वडगाव, बेळगाव सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 31 जुनी इमारत
154 वडगाव, बेळगाव सहकारी संघ इमारत, चावडी इमारत
155 वडगाव, बेळगाव सरकारी चावडी इमारत
156 वडगाव, बेळगाव सरकारी मराठी मुलींची शाळा क्र. 14 नवीन इमारत
157 वडगाव, बेळगाव कन्नड मुलांची शाळा क्र. 14
158 वडगाव, बेळगाव कन्नड मुलांची शाळा क्र. 14 जेल बिल्डिंग
159 वडगाव, बेळगाव सरकारी कन्नड प्राथमिक शाळा क्र. 14 नवी इमारत
160 वडगाव, बेळगाव सरकारी कन्नड मुलांची शाळा क्र. 14, नवी इमारत
161 वडगाव, बेळगाव सरकारी पीयू कॉलेज, जेल शाळा आवार
162 वडगाव, बेळगाव सरकारी नवीन पीयू कॉलेज
163 वडगाव, बेळगाव सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 31, नवीन इमारत
164 वडगाव, बेळगाव सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 31 नवीन इमारत
165 वडगाव, बेळगाव कन्नड मुलांची शाळा क्र. 14
166 चावडी गल्ली, वडगाव कन्नड मुलांची शाळा क्र. 5
167 वडगाव सरकारी हायस्कूल नवीन इमारत
168 वडगाव, बेळगाव सरकारी हायस्कूल, नवीन इमारत
169 वडगाव, बेळगाव सरकारी कन्नड मुलींची शाळा क्र. 5
170 मलप्रभानगर, वडगाव कन्नड मुलांची शाळा क्र. 15
171 मलप्रभानगर, वडगाव कन्नड मुलांची शाळा क्र. 15
172 वडगाव कन्नड मुलींची शाळा क्र. 5 जुनी इमारत
173 वडगाव कन्नड मुलींची शाळा क्र. 5, जुनी इमारत
174 मलप्रभानगर, वडगाव कन्नड मुलांची शाळा क्र. 15
175 चावडी गल्ली, वडगाव कन्नड मुलींची शाळा क्र. 5
176 चावडी गल्ली, वडगाव मराठी मुलींची शाळा क्र. 5
177 जुने बेळगाव मराठी मुलांची शाळा क्र. 33 गणेश पेठ गल्ली
178 जुने बेळगाव मराठी मुलांची शाळा क्र. 33
179 जुने बेळगाव मराठी मुलांची शाळा क्र. 33
180 जुने बेळगाव सरकारी प्राथमिक मराठी शाळा
क्र.33 नवीन इमारत
181 वडगाव सरकारी मराठी मुलांची शाळा क्र.32
182 भारतनगर कन्नड मुलांची शाळा क्र. 17 नवीन इमारत
183 हिंदवाडी सरकारी कन्नड मुलांची शाळा, समाज मंदिर, घुमटमाळ
184 हिंदवाडी कन्नड मुलांची शाळा क्र. 16 समाजमंदिर, घुमटमाळ, सर्वोदय कॉलनी
185 भारतनगर सरकारी कन्नड मुलांची शाळा क्र. 17 नवीन इमारत
186 भारतनगर कन्नड मुलांची शाळा, क्र. 17 नवीन इमारत
187 जैनबस्ती, हिंदवाडी गोमटेश कन्नड प्राथमिक शाळा, जैन बस्तीजवळ
188 हिंदवाडी गोमटेश इंग्लिश माध्यम शाळा, गोमटेश विद्यापीठ, ज्युनियर केजी क्लास
189 आनंदवाडी बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज
190 आनंदवाडी बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज
191 हिंदवाडी गोमटेश कॉलेज, घुमटमाळ
192 हिंदवाडी गोमटेश कॉलेज घुमटमाळ
193 आनंदवाडी पीडब्ल्यूडी कार्यालय, डाक बंगला
194 आनंदवाडी कार्यकारी अभियंता पीएमजीआय सब डिव्हिजन आनंदवाडी, मेन रोड
195 भारतनगर कन्नड मुलांची शाळा क्र. 17 नवीन इमारत
196 अळवण गल्ली, शहापूर पं. नेहरु विद्यालय
197 अळवण गल्ली, शहापूर पं. नेहरु विद्यालय
198 अळवण गल्ली, शहापूर पं. नेहरु विद्यालय
199 अळवण गल्ली, शहापूर पं. नेहरु विद्यालय
200 अळवण गल्ली, शहापूर मराठी मुलांची शाळा क्र. 19
201 अळवण गल्ली, शहापूर मराठी मुलांची शाळा क्र. 19
202 मीरापूर गल्ली, शहापूर सरकारी चिंतमाणराव पी. यु. कॉलेज जुनी इमारत
203 मीरापूर गल्ली, शहापूर सरकारी चिंतमाणराव पी. यु. कॉलेज जुनी इमारत
204 मीरापूर गल्ली, शहापूर सरकारी चिंतमाणराव पी. यु. कॉलेज नवीन इमारत
205 कचेरी गल्ली, शहापूर सरकारी कन्नड मुलांची शाळा क्र. 8
206 कोरे गल्ली, शहापूर सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 4
207 शहापूर सरकारी कन्नड शाळा, शास्त्रीनगर
208 शहापूर सरकारी कन्नड प्राथमिक शाळा, शास्त्रीनगर
209 शामाप्रसाद मुखर्जी रोड विद्याप्रसारक मंडळाचे, गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळा
210 शामाप्रसाद मुखर्जी रोड, शहापूर ध्यान मंदिर इंग्लिश माध्यम शाळा शहापूर
211 एस. पी. एम. रोड, शहापूर सरकारी कन्नड मुलांची, शाळा क्र. 4
212 बसवाण गल्ली, होसूर एमबीएस मराठी मुलींची शाळा, क्र. 8 स्मार्ट रुम
213 बसवाण गल्ली एमबीएस मराठी मुलांची शाळा, क्र. 8 होसूर
214 बसवाण गल्ली, होसूर एमबीएस मराठी मुलांची शाळा, क्र. 8 होसूर
215 बसवाण गल्ली, होसूर एमबीएस मराठी मुलांची शाळा, क्र. 8 होसूर
216 बसवाण गल्ली, होसूर एमबीएस मराठी मुलांची शाळा, क्र. 8 होसूर
217 शहापूर सरकारी कन्नड मुलांची शाळा, क्र. 4 शिवाजी उद्यानजवळ
218 मीरापूर गल्ली, शहापूर सरकारी चिंतामणराव पदवीपूर्ण कॉलेज
219 मीरापूर गल्ली, शहापूर सरकारी चिंतामणराव पदवीपूर्ण कॉलेज
220 मीरापूर गल्ली,शहापूर सरकारी चिंतामणराव पदवीपूर्ण कॉलेज
221 शिवाजी उद्यान, होसूर बेळगाव सरकारी कन्नड शाळा
222 शास्त्रीनगर शहापूर सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 14
223 महाद्वार रोड, बेळगाव विज्ञान विकास मंदिर, महाद्वार रोड
224 महाद्वार रोड, बेळगाव विज्ञान विकास मंदिर, महाद्वार रोड
225 शास्त्राrनगर दुसरा क्रॉस ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल
226 शास्त्राrनगर दुसरा क्रॉस ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल
227 शामाप्रसाद मुखर्जी रोड गजाननराव भातकांडे हायस्कूल, ज्युनियर केजी क्लास
228 शामाप्रसाद मुखर्जी रोड गजाननराव भातकांडे हायस्कूल, ज्युनियर केजी बी क्लास
229 महाद्वार रोड गजाननराव भातकांडे स्कूल
230 महाद्वार रोड विज्ञान विकास मंदिर
231 महाद्वार रोड मराठी मुलांची शाळा क्र. 12
232 खासबाग, बेळगाव उर्दू मुलांची शाळा क्र. 4
233 महाद्वार रोड मराठी मुलांची शाळा क्र. 12
234 खासबाग, बेळगाव उर्दू मुलांची शाळा क्र. 4
235 खासबाग बेळगाव सरकारी कन्नड मुला-मुलींची शाळा क्र. 3
236 खासबाग, बेळगाव कन्नड मुलांची शाळा क्र. 3
237 खासबाग, बेळगाव कन्नड मुलांची शाळा क्र. 3
238 खासबाग, बेळगाव सरकारी कन्नड मुलींची शाळा, क्र. 3
239 वर्धाप्पा गल्ली, खासबाग सरकारी कन्नड मुलींची शाळा, क्र. 3
240 वर्धाप्पा गल्ली, खासबाग सरकारी कन्नड मुलींची शाळा क्र. 3
241 बसवाण गल्ली, शहापूर मराठी मुलांची शाळा क्र. 13
242 बसवाण गल्ली, शहापूर मराठी मुलांची शाळा, क्र. 13
243 बसवाण गल्ली, शहापूर मराठी मुलांची शाळा क्र. 13
244 अळवाण गल्ली, शहापूर उर्दू मुलींची शाळा क्र. 6
245 अळवाण गल्ली, शहापूर उर्दू मुलांची शाळा क्र. 6
246 भारतनगर, शहापूर सरकारी प्राथमिक कन्नड शाळा क्र. 17
247 खासबाग, बेळगाव सरकारी कन्नड मुलांची शाळा क्र. 3 वर्धाप्पा गल्ली
248 वर्धाप्पा गल्ली, खासबाग, बेळगाव कन्नड मुलांची शाळा क्र. 3, नवीन इमारत
249 खासबाग, बेळगाव सरकारी कन्नड मुलांची शाळा, क्र. 3 नवीन इमारत
250 खासबाग, बेळगाव सरकारी कन्नड मुलांची शाळा क्र. 3, नवीन इमारत
251 खासबाग, बेळगाव सरकारी कन्नड मुलींची शाळा क्र. 3, नवीन इमारत









