सांगली :
मिरज तालुक्यातील नांद्रे येथील पोलीस पाटील असणाऱ्या सौ. वंजाळे यांच्या मालकीचे सराफी दुकान चोरट्याने फोडून आतील एक लाख 13 हजारचा ऐवज लंपास केला. ही घटना गुऊवार 16 रोजी मध्यरात्री घडली. याबाबत चंद्रकांत श्रीपाल वंजाळे (रा. सकळे गली, नांद्रे) यांनी सांगली ग्रामीण पोलीसात फिर्याद दिली आहे.
घटनेची मा†हती अशी, ा†फर्यादी चंद्रकांत वंजाळे यांचे नांद्रे येथे पद्मा ज्वेलर्स आा†ण प्राज‹ा साडी सेंटर नावाचे दुकान आहे. 16 जानेवारी रोजी मध्यरात्री चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. आतील लोखंडी ा†तजोरी फोडून चोरट्याने 87 हजार ऊपयेचे सोन्याचे दा†गने आा†ण 26 हजार ऊपयांचे चांदीचे दा†गने लंपास कऊन पोबारा केला. ही बाब 17 जानेवारी रोजी सकाळी ा†नदर्शनास आली. पा†लसांनी घटनेचा पंचनामा कऊन अज्ञात चोरट्या†वरोधात गुन्हा दाखल केला आहे.








