जिल्हा क्रीडांगणावर प्रवेश देण्यासाठी खेळाडूंकडून 15 रुपये आकारले जात आहेत. हे शुल्क तातडीने बंद करावी या मागणीसाठी साई स्पोर्ट्स क्लब च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी खेळाडूंकडून शुल्क आकारले जात आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे तेव्हा तातडीने प्रवेशासाठी आकारण्यात येणारे शुल्क रद्द करावे. अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रवीण पाटील, गजानन क्षीरसागर, बाबासाहेब पोटले, यल्लाप्पा आनंदपूर, विनायक पाटील यांच्यासह इतर खेळाडू उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









