वार्ताहर / बांदा
सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधीचौक मित्रमंडळ बांदा, या मंडळाची सन २०२३ सालच्या नवरात्र उत्सव नियोजना बाबतची महत्वाची बैठक दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्रौ ०९.०० वा,विठ्ठलमंदिर बांदा येथे होणार आहे. तरी मंडळाच्या सभासदांनी व हितचिंतकानी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष सार्वजनीक नवरात्रौत्सव गांधी चौक मित्र मंडळ बांदा च्या वतीने करण्यात येत आहे.
Previous Articleपाण्याच्या निच-याची योग्य सोय करावी
Next Article सिंधुदुर्गच्या राजाला भक्तिमय वातावरणात निरोप !









