बेळगाव : बेळगाव शहरात 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा केला जात असताना महांतेशनगरमध्ये मात्र, पाईपलाईनला गळती लागून शेकडो लिटल पाणी वाया जात आहे. धरणांची पात्रहि कोरडी पडली असताना अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय सुरू असल्यामुळे शहरवासियांमधून संताप व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









