वृत्तसंस्था/ मुंबई
प्रो कबड्डीलिगने सोमवारी कायम ठेवण्यात आलेल्या कब•ाrपटूंची यादी जाहीर केली आहे. दहाव्या प्रो कबड्डीलिग हंगामासाठी इलाईट कायम कबड्डीपटूंची यादी प्रदर्शित करण्यात आली आहे. दहाव्या प्रो लिग हंगामासाठी एकूण 84 कबड्डीrपटूंनी आपले स्थान कायम राखले आहे. आरवायपी गटातून 24 कबड्डीपटू तर इएनवायपी विभागातून 38 कबड्डीrपटूंनी आपले स्थान मजबूत केले आहे.
आता दहाव्या प्रो कबड्डीलिग हंगामासाठी कबड्डीrपटूंचा लिलाव 8 आणि 9 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. सदर माहिती प्रो कबड्डीr लिगचे अनुपम गोस्वामी यांनी दिली आहे.









