सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
राज्य व केंद्र शासनाने आंबा व काजू पिक विमा योजनेचा हप्ता न भरल्यामुळे १२० कोटी रु. नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित असल्याने शेतकरी व लोकप्रतिनिधींमार्फत कृषी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,नीलम सावंत , यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









