रत्नागिरी प्रतिनिधी
पावसाळी मासेमारी बंदी कालावधी संपताच महाराष्ट्राया सागरी हद्दीत जिल्हानिहाय गस्त घालण्यासाठी पा सागरी जिल्ह्यांमध्ये पा अत्याधुनिक फायबर नौका महाराष्ट्राच्या तैनात होणार आहेत. येत्या 1 ऑगस्टपासून देशाया पशाम किनाऱ्यावर यांत्रिकी मासेमारीला पारंभ होणार असून याकाळात कुठल्याही पकारी अनधिकृत मासेमारी होऊ नये यी दक्षता फायबर स्पीडबोटद्वारे घेतली जाणार आहे.
Previous Articleराजापुरात फासकीत अडकलेल्या ब्लॅक पँथरला जीवदान
Next Article आर्जु कंपनी फसवणूकपकरणी आणखी एकाला अटक









