सावंतवाडी प्रतिनिधी
पार्ले गाव फुलपाखरू गाव म्हणून विकसित करण्यासाठी निधी त्वरित दिला जाणार. तसेच आंबोली घाटातील धबधबे विकसित करून पारपोली गाव पर्यटन विकासात्मक दृष्ट्या जागतिक स्तरावर आणण्यासाठी आपले प्रयत्न राहतील . त्यासाठी गाववाल्यानू तुम्ही चांगली साथ द्या असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पारपोली गावातील लोकांशी काल 15 ऑगस्ट रोजी चर्चा करताना स्पष्ट केले . यावेळी या गावातील मंदिरात झालेल्या गाव बैठकीत प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील ,उपवनसंरक्षक श्री नवकिशोर रेड्डी, नारायण राणे , अभि सावंत ,अशोक दळवी आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









