Palghar Mob Lynching Case : पालघर (Palghar) साधू हत्याकांड प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) कडे देण्यास महाराष्ट्र सरकारनं मान्यता दिली आहे.याबाबात सरकारने प्रतिज्ञापत्र जाहीर केले आहे.
सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे तपास सोपवण्यास तयार असून यावर कोणताच आक्षेप नसल्याचे म्हटले आहे.पालघरच्या गडचिंचले गावात दोन वर्षांपूर्वी जमावानं दोन साधूंची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी सीआयडीकडून (CID) तपास सुरु होता. आता यापुढे सीबीआय याचा तपास करणार आहे.
Previous Articleबीड हादरलं! भाजप शहराध्यक्षाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
Next Article कुरकुरीत आणि झटपट होणारी बटर चकली








