Jammu-Kashmir : पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत असून आज सकाळी आरनियामध्ये गोळीबार करण्यात आला. पाकच्या गोळीबाराला भारतान जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्य़ाचे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानमध्ये एकीकडे पुरामुळे हाहाकार माजला असतानाच गोळीबार कसा करण्यात आला याची चर्चा सध्या सुरु आहे. गेल्या दीड वर्षात सीमेवर शांतता होती. आज सकाळी अर्निया सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांवर पाकिस्तानी जवानांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असून हा हल्ला परतवून लावला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









