या निवडणूक निकालांचा सर्वात मोठा धडा म्हणजे निवडणुकीत कधीच अधिक आत्मविश्वासी असू नये, हाच आहे अशी प्रतिक्रिया आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील निकालासंबंधी दिली आहे. हरियाणातील निवडणुकीचा निकाल पाहता कुठलीही निवडणूक कमी लेखू नये. प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक मतदारसंघ हा जिंकण्यासाठी अवघड असतो, असे केजरीवालांनी आप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे.
Previous Articleमुस्लीमबहुल भागात काँग्रेसची सरशी
Next Article अहिरवालमध्ये चालली भाजपची जादू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









