प्रतिनिधी / बेळगाव : शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी जे आंदोलन केले आहे त्याला आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला आहे. आपचे राज्य उपाध्यक्ष भास्करराव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना प्रति टन 550 रुपये द्यावे अशी मागणी केली आहे. तातडीने सरकारने याची दखल घेऊन ऊस उत्पादकांना सहकार्य करावे असेही निवेदनात म्हंटले आहे. यावेळी राजू टोपण्णावर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









