प्रतिनिधी /पणजी
गोव्यात सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम होण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. यासाठी इघ्घ्Rं च्या संयुक्त विद्यमाने विविध महाविद्यालांमध्ये स्टार्टअप कार्यशाळा आयोजित केल्या जातील.च
गोवा स्टार्टअप यात्रा हा स्टार्ट-अप आणि आयटी प्रमोशनल सेल, गोव्याचा स्थानिक स्टार्ट-अप इकोसिस्टम, महाविद्यालयांमधील स्काऊट टॅलेंट आणि नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन करणारा उपक्रम आहे.
सरकारने एक मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत आणि हा कार्यक्रम स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल, गोवा द्वारे आउटरीच उपक्रमांपैकी एक आहे. राज्यात 165 स्टार्ट-अप नोंदणीकृत आहेत आणि ऊ. 75 लाभार्थींनी 2.64 कोटी ऊपयांची प्रोत्साहनपर रक्कम जारी करण्यात आली आहे.









