Organization of taluk level kabaddi tournament in Dodamarga
सरगवे पुनर्वसन येथे येथील धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने दोडामार्ग मर्यादित तालुकास्तरीय कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १८ व १९ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. यासाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आहे. २४ जानेवारीला अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक खेळाडूंनी लवकरात लवकर पवन चोर्लेकर ९३५६५७५९५३ यांचेकडे नाव नोंदणी करावी.
दोडामार्ग – वार्ताहर









