प्रतिनिधी/ बेळगाव : शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव दिला जात नाही. पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले आहे. विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला रयत सेवा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. निवेदन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









