मालवण । प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मालवण – कसाल राज्य मार्गावर कुंभारमाठ येथे झाड कोसळल्यामुळे एकेरी वाहतूक सुरु आहे . त्यामुळे संबंधित प्रशासनाने हे झाड हटवून वाहनचालकांसाठी हा मार्ग खुला करावा अशी मागणी तेथील नागरिकांमधून होत आहे .









