On the occasion of Lokmanya Branch’s anniversary, former Hon. Nilesh Rane’s visit
लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप.सोसायटी लि. मेनरोड मालवणच्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यावेळी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप.सोसायटी लि. हिला पुढील वाचलीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे संचालक बाबा परब, समाजसेवक माजी नगरसेवक दिपक पाटकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर हजर होते. लोकमान्य सोसायटी बद्दल माहिती घेतली या वेळी शाखेचे वरिष्ठ अधिकारी नित्यानंद मांजरेकर, सहाय्यक व्यवस्थापक निखिल मुणगेकर, लिपिक प्रगती म्हाडगुत ,तेजश्री बागवे,लोकेश गोलतकर, सत्यजित लंगोटे, सुनील रासम उपस्थित होते.
मालवण / प्रतिनिधी









